आपला मोबाईल लॅपटाॅप किंवा स्क्रिनवर कसा पाहावा.

Mirrorop

आपला मोबाईल फोन  लॅपटॉप किंवा pc वर पहाणे झाले सोप्पे Screen Mirror करण्यासाठी आता Miracast ची आवश्यकता नाही.mirrorop हे नवीन ऑफलाईन अँप जे विना नेट मोबाईल वरील सर्व स्क्रीन hotspot च्या मदतीने कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वर दाखवते त्यासाठी आपणास http://www.mirrorop.com/product.html या वेबसाईट वर जाऊन अप्लिकेशन डाउनलोड करुन घ्यावे.या ठिकाणी आपणास MirrorOp


१)Windows Receiver (beta) हे Software  हे कॉम्पुटर किंवा लॅपटॉप
साठी आणि

२) Android Sender हे App मोबाईल किवा tab साठी हे aap डाउनलोड करावे.तसेच Samsung मोबाईल साठी Sender
for Galaxy डाउनलोड
करावे.

३) install झाल्यानंतर मोबाईल वरील इंटरनेट
चालू करून hotspot च्या मदतीने कॉम्पुटर किंवा लॅपटॉप कनेक्ट करून घेणे आवश्यक आहे.कनेक्ट झाल्यानंतर इंटरनेट बंद केले तरी चालते
परंतु hotspot चालू ठेवावे.( आपला कॉम्पुटर किंवा
लॅपटॉप वर wifi च्या मदतीने इंटरनेट चालू असेल तर बंद करा) तसेच डेस्कटॉप संगणकासाठी
wireless dongal(wifi) असणे आवश्यक आहे .

४) मोबाईल व कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वर app व softwear install झाल्यानंतर आपण मोबाईल वरील MirrorOp sender
वर क्लिक करा searching for receiver
असे दिसेल त्याच वेळेस कॉम्पुटर किंवा
लॅपटॉप वरील MirrorOp। Receiver run करावे म्हणजे मोबाईलवर (Select a receiver) आपल्याला आपल्या युजर कॉम्पुटर किंवा लॅपटॉपचा IP address दिसेल त्यावर क्लिक करा. (जर receiver
सापडत नसेल तर No receiver found असा मेसेज येईल. आपण या ठिकाणी yes ,Know more आणि
No या पैकी No option निवडावे.)

५) आपला कॉम्पुटर किंवा लॅपटॉप चा ip address सापडल्यानंतर त्यावर क्लिक करा error येत असेल तर पुन्हा
प्रयत्न करा.(जर आपणास Cant
Capture screen of this device .You may need to root your android device first.असा
मेसेज आल्यास आपण आपला handset रूट करून घेणे गरजेचे आहे त्यासाठी आपणास आपल्या
मोबाईल साठी असणाऱ्या सेटिंग youtube वरील video पाहून करता येईल.)आयपी address
सापडल्यानंतर त्यावर क्लिक करा आपल्या मोबाईल वरील app रजिस्टर version नसल्याने रजिस्टर later वर क्लिक करा त्यानंतर आपणास Play,Stop,Pause व Home बटन दिसतील
play वर क्लिक करा व त्यानंतर Home बटनावर क्लिक करा आपला मोबाईल किंवा Tab कॉम्पुटर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीन वर दिसेल.


६)Full Screen Picture किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी
आपण आपला मोबाईल आडवा धरा चित्र आडवे होईल.



IMP मोबाईल वरील MirrorOp sender
रजिस्ट्रेशन करण्यासाठी MirrorOp sender वर क्लिक करा उजवीकडील option मध्ये जा  

1.) Go to Registration.

3.) Enter this key. TVBB-E6RG-SW9M-HE4K-007FFF-REFX

4.) Enter any fake Gmail Id. E.g:abcd1234@gmail.com

5.) Click on Register.

6.) After Successful Registration enjoy Full version.

(👉You have to repeat this step every time you restart your phone)

⚡(रजिस्ट्रेशन करताना इंटरनेट चालू असणे आवश्यक आहे)

किवा  https://www.youtube.com/watch?v=icUVw0hmdDE हा video पहा.

🙏🏻💃🏻Enjoy MirrorOp🙏🏻


🌺🌷धन्यवाद!🌷🌺

    ⚡आपणास
ही पद्धत किचकट वाटत असेल तर team viewer चा उपयोग करूनही आपणास mirror करता येते परंतु त्यास इंटरनेट ची आवश्यकता आहे मोबाईल साठी Quick
Support app व pc वर Team viewer software चा उपयोग करता येतो. तसेच Mobizen app व software चा ही उपयोग करता येतो. 

No comments:

Post a Comment