📱 *परीक्षा घ्या अवघ्या काही मिनिटात*!!!!📲

*मित्रानो आज आपण प्लिकर्सच्या माध्यमातून परीक्षा कशी घ्यायची या विषयी अधिक माहिती पाहूया.*
⬇⬇
1⃣ *प्रथम https://plickers. com या site वर जा.त्या ठिकाणी नवीन account खोलण्यासाठी signup करा.*
2⃣ *signup झाल्यावर नवीन पावर्डच्या मदतीने login करा.*
3⃣ *login झाल्यावर तुम्हाला plickers चा dashboard दिसेल या मध्ये चार tab दिसतील*
*1) library*
*2) Reports*
*3) Classes*
*4) live view*
*त्याच बरोबर या ठिकाणी काही plickers card आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे cards ची pdf file डाउनलोड करू शकता .हे कार्ड फ्री मध्ये download करता येतील.*
⬇⬇⬇
*आता वरील चारही tab विषयी माहिती घेऊया.*


▶ *Library*:
*या ठिकाणी तुम्ही तयार केलेल्या प्रश्नांचा संग्रह असणार आहे.* *तुम्ही नवीन फोल्डर तयार करून त्यात तुमच्या आवडीप्रमाणे प्रश्न तयार करू शकता.* 

 📱 *नवीन प्रश्न तयार करणे*  📱
*नवीन प्रश्न तयार करायचे असतील तर New Question या tab ला क्लीक करून नवीन प्रश तयार करा.*
*New Question ला क्लिक केल्यावर एक text box ओपन होईल या ठिकाणी तुमच्या आवडीचा प्रश्न टाका.* *या प्रश्नाला अनुसरून चार पर्याय टाका योग्य पर्यायाच्या समोर ✅ करा* *नंतर save किंवा save & create new option ची निवड करा.*
*अशा पद्धतीने तुम्हाला नवीन प्रश्न तयार करता येतील*

⬇⬇⬇⬇⬇⬇⬇

▶  *या tab मध्ये तुम्हाला नवीन class ची निवड करायची आहे या साठी add new class वर क्लीक करा.*
*basic class information भरून save करा.* *तुमचा नवीन class तयार झालेला असेल.* *save वर क्लिक केल्यावर तुमच्या वर्गातील एकेका विद्यार्थ्याचे नाव लिहून enter बटण दाबायचे आहे.* *Enter बटन दाबल्यावर त्या विध्यार्थ्याला त्याचा कार्ड नंबर मिळणार आहे.*
⬇⬇
*त्यानंतर प्लिकर्स कार्ड ची प्रिंट काढून त्याला lamination करून घ्या.*


📱 *कार्ड्सच्या मदतीने परीक्षा कशी घ्यावी?* 📱
*आता मोबाईल मध्ये playstore वर जाऊन plickers हे app डाउनलोड करा.* *त्यात sign in व्हा.* *त्यात तुम्ही तयार केलेले class दिसतील class वर क्लिक केल्यावर तुम्ही तयार केलेल्या प्रश्नांची यादी येईल.* 
 ⬇
*त्यातील पहिल्या प्रश्नावर क्लिक करा वरच्या बाजूला कॅमेराचा option असेल त्यावर क्लिक करून camera चालू करा.*
*त्या अगोदर सर्व मुलांना कार्डचे  वाटप करावे.*

💻 *महत्वाचे*💻
⬇⬇

*जो पर्याय विद्यार्थ्याने निवडला आहे तो पर्याय वरच्या दिशेला असणे गरजेचे आहे.*

*सर्व विद्यार्थ्याचे कार्ड scan होतील अशी बैठक व्यवस्था असावी*
*अशा रीतीने सर्व मुलांची परीक्षा एकावेळी घेता येईल*

⏰ *धन्यवाद*⏰
⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇
  ✍✍  *बाळासाहेब उगले*
*जि. प.शाळा सावरोली*
 *ता.विक्रमगड जि. पालघर*


No comments:

Post a Comment